सखी
सखी
कशी असावी सखी....
मनात माझ्या रुंजणारी !!!
गहिरे साद तिचे
संवाद हळुवार मनाचा!!
स्वप्नात ही देई साद ती...
सत्यातील अलगद रेशीम वारा...
स्वप्न नव्हे... भास नव्हे...
सखी तू माझे विश्व नवे!!!
-निशा
कशी असावी सखी....
मनात माझ्या रुंजणारी !!!
गहिरे साद तिचे
संवाद हळुवार मनाचा!!
स्वप्नात ही देई साद ती...
सत्यातील अलगद रेशीम वारा...
स्वप्न नव्हे... भास नव्हे...
सखी तू माझे विश्व नवे!!!
-निशा
Comments
Post a Comment